गोष्ट पडद्यामागची भाग ११ | का होते 'या' चित्रपटांना दोन मध्यांतर?

2022-01-13 286

आजवर आपण एक मध्यांतर असलेले चित्रपट पाहिले आहेत. पण एकाच चित्रपटात दोन मध्यांतर असतील तर? 'संगम', 'मेरा नाम जोकर', 'हम आपके है कौन' या चित्रपटांमध्ये दोन मध्यांतर होते. चला तर मग जाणून घेऊया या तिन्ही चित्रपटांच्या पडद्यामागचे काही खास किस्से..

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #RajKapoor #TwoIntervals #Sangam #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment

Videos similaires